मिडास बद्दल
आपल्या नोकरी /व्यवसायासाठी लागणारी नवनवी कौशल्ये शिकण्यासाठी वेळ काढणे ही आता काळाची गरज आहे. हीच गरज पूर्ण करण्यासाठी मिडास इन्स्टिट्यूट ची स्थापना करण्यात आलेली आहे.
मिडास इन्स्टिट्यूट वर प्रत्येक व्यकीला कालसुसंगत आणि प्रगत बनवण्यासाठी विविध कोर्सेस उपलब्ध असतील.
About Usडिजिटल ४.०
डिजिटल ४. ० हे नव्या जगात आणि डिजिटल युगात टिकण्यासाठी जे शिकले पाहिजे अशा कोर्स चे स्पेशलायझेशन आहे. यामध्ये एकूण ८ कोर्स आहेत.
आपल्याला जर का पूर्ण स्पेशलायझेशन घ्यायचे असेल तेही आपण घेऊ शकता व काळानुसार स्वतः ला अपग्रेड करू शकता
VIEW SPECIALISATIONसर्वांसाठी सर्वकाही
मिडास इन्स्टिट्यूट चे कोर्सेस कोणीही, कोठूनही आणि कधीही करू शकतात. हे कोर्स करण्यासाठी वय, शिक्षण, व्यवसाय, ठिकाण यापैकी कोणतेही बंधन नाही.
आपल्याकडे असणारा स्मार्टफोन व इंटरनेट कनेक्शन ह्याचीच फक्त हे कोर्स करण्यासाठी गरज आहे.
Know more FeaturesOur Courses
Explore Coursesस्वतः:च ब्रॅण्डिंग कस करावं ?
नोकरी कशी मिळवावी व टिकवावी ?
“म्युच्युअल फंड्स ” बद्दल सर्वकाही
Chandrashekhar Tilak
Speaker
Eminent personality in Investment Sector with experience of 34+ years in reputed institutes such as SEBI, NSDL, Bombay Stock Exchange etc.
Vinayak Pachalag
Adviser
Vinayak Pachalag is co-founder of Vedbiz Technologies and Ptolemy Consultants. He is also Editor of Think Bank.Communications and Strategy are his core forte. He is active in all forms of Media since last 10 years.
Sahil Deo
Data Scientist
Sahil Deo is Data Scientist and Public Policy Expert. Sahil is founder of CPC Analytics and Ptolemy Consultants which works in Data, Public Policy and Strategic communications
Dr. Bhooshan Kelkar
Mentor
Dr. Bhooshan Kelkar has a professional experience of more than 20 years in research and mentoring, He has worked with tech giants like IBM in US and India
एका कोर्स ची फी रुपये १००० इतकी आहे. यामध्ये सर्व टॅक्सेस चा अंतर्भाव आहे
कोर्स साठी नाव नोंदवताना पूर्ण फी भरणे आवश्यक आहे.
स्पेशलायजेशन साठी नाव नोंदवायचे असल्यास connect@midasinstitute.com या ईमेल आय डी वर किंवा 8805029845 या क्रमांकावर संपर्क साधावा
रिफंड पॉलिसी : काही कारणाने आपण ठरलेल्या दिवशी आपण नाव नोंदवलेला कोर्स अटेंड करू शकला नाहीत , तर पुढच्या ३ महिन्यात तोच कोर्स आपणाला पुन्हा अटेंड करायची मुभा दिली जाईल. मात्र पैशाच्या स्वरूपात रिफंड मिळणार नाही
पूर्ण कोर्स अटेंड करणाऱ्या व्यक्तीला मिडास इन्स्टिट्यूट कडून सर्टिफिकेट दिले जाईल
हे सर्टिफिकेट सॉफ्ट कॉपी फॉरमॅट मध्ये आपल्याला कोर्स झाल्यानंतर ७२ तासात मेल केले जाईल
सर्टिफिकेट ची हार्ड कॉपी मिळणार नाही
सर्टिफिकेट साठी कोणतीही वेगळी फी आकारली जाणार नाही
मिडास चे कोर्स अटेंड करण्यासाठी शिक्षणाची तसेच वयाची कोणतीही पूर्वअट नाही
मिडास चे कोर्स हे शक्यतोवर मराठी किंवा मराठी + इंग्लिश भाषेतून असतील. त्या त्या कोर्स च्या माहितीपत्रकात ती माहिती दिलेली असेल
मिडास तुमच्याकडून कोणतेही शैक्षणिक सर्टिफिकेट मागत नाही
आपण वयाची १८ वर्षे पूर्ण केली नसतील तर आपण हा कोर्स करण्यासाठी आपल्या पालकांची अनुमती आहे असे गृहीत धरले जाईल
मिडास चे कोर्स करण्यासाठी आपल्याकडे झूम अँप असणे आवश्यक आहे. ते कसे इन्स्टॉल करावे व वापरावे याबद्दल आपल्याला इथे वाचता येईल