वैशिष्ठ्ये – * संबंधित क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीं कडून मार्गदर्शन
* कोर्स मराठी भाषेतून आणि कळायला सोपी व सुटसुटीत अशी विषयांची मांडणी
* लाईव्ह क्लास रूम ज्यात शंकानिरसन करणे सहज शक्य
* प्रोफेशनल्स, प्रॅक्टिशनर्स, लघु व माध्यम उद्योजक अशा सर्वांसाठीचे कोर्सेस उपलब्ध
* कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता किंवा वयाची अट नाही
* कोर्सेस ची मालिका पूर्ण करणाऱ्यास विशेष प्रमाणपत्र
* हे व असे अनेक कोर्सेस शिकण्याची संधी
*कोर्स अत्यंत वाजवी दरात उपल्बध