Frequently Asked Questions

Payments:

एका कोर्स ची फी रुपये १००० इतकी आहे. यामध्ये सर्व टॅक्सेस चा अंतर्भाव आहे
कोर्स साठी नाव नोंदवताना पूर्ण फी भरणे आवश्यक आहे.
स्पेशलायजेशन साठी नाव नोंदवायचे असल्यास या ईमेल आय डी वर किंवा या क्रमांकावर संपर्क साधावा
रिफंड पॉलिसी : काही कारणाने आपण ठरलेल्या दिवशी आपण नाव नोंदवलेला कोर्स अटेंड करू शकला नाहीत , तर पुढच्या ३ महिन्यात तोच कोर्स आपणाला पुन्हा अटेंड करायची मुभा दिली जाईल. मात्र पैशाच्या स्वरूपात रिफंड मिळणार नाही

Certification

पूर्ण कोर्स अटेंड करणाऱ्या व्यक्तीला मिडास इन्स्टिट्यूट कडून सर्टिफिकेट दिले जाईल
हे सर्टिफिकेट सॉफ्ट कॉपी फॉरमॅट मध्ये आपल्याला कोर्स झाल्यानंतर ७२ तासात मेल केले जाईल
सर्टिफिकेट ची हार्ड कॉपी मिळणार नाही
सर्टिफिकेट साठी कोणतीही वेगळी फी आकारली जाणार नाही

Eligibility

मिडास चे कोर्स अटेंड करण्यासाठी शिक्षणाची तसेच वयाची कोणतीही पूर्वअट नाही
मिडास चे कोर्स हे शक्यतोवर मराठी किंवा मराठी + इंग्लिश भाषेतून असतील. त्या त्या कोर्स च्या माहितीपत्रकात ती माहिती दिलेली असेल
मिडास तुमच्याकडून कोणतेही शैक्षणिक सर्टिफिकेट मागत नाही
आपण वयाची १८ वर्षे पूर्ण केली नसतील तर आपण हा कोर्स करण्यासाठी आपल्या पालकांची अनुमती आहे असे गृहीत धरले जाईल
मिडास चे कोर्स करण्यासाठी आपल्याकडे झूम अँप असणे आवश्यक आहे. ते कसे इन्स्टॉल करावे व वापरावे याबद्दल आपल्याला इथे वाचता येईल