"म्युच्युअल फंड्स " बद्दल सर्वकाही

गुंतवणुकीबद्दल सर्व काही सांगणारी व आपल्याला संपत्ती निर्मिती च्या मार्गावर घेऊन जाणारी विशेष कार्यशाळा

START:
October 3, 2020
DURATION:
2 Hours
ID:
1

INSTRUCTORS:

Address

Online : On Zoom App   View map

Categories

Digital 4

Everything about Mutual Fund

Language of Course : मराठी  (Marathi)

म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? सध्याच्या कालावधीत म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवावेत का? म्युच्यूअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? नुकत्याच बदलेल्या सेबी च्या नियमांमुळे म्युच्युल फंड गुंतवणुकीवर काय परिणाम झाला आहे? म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे कितपत रिस्की आहे? या व अशा प्रश्नांना उत्तरे देणारी व म्युच्युअल फंडाबद्दल सर्व काही सांगणारी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांची कार्यशाळा…

चंद्रशेखर टिळक हे एन एस डी एल चे माजी संचालक असून गेली ३४ वर्षे इन्व्हेस्टमेंट सेक्टर मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आजवर ४००० हुन अधिक व्याख्याने दिली असून इन्व्हेस्टमेंट या विषयावर २० हुन अधिक पुस्तके लिहिलेली आहेत

 

What is Mutual Fund? Is it worth investing in Mutual Funds in current scenario? What are the best practices while investing Mutual funds? What are the effects of new rules and regulations imposed by SEBI and how it will change the future of Mutual Fund Investments? Are Mutual Fund investment risky?

A 2 hours workshop by renowned expert which will clarify all your doubts and start your journey towards Wealth Creation

 

कधी ? : ३ ऑक्टोबर २०२० संध्याकाळी ५ वाजता
कोठे ? : झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर
कसे ? : लाईव्ह लेक्चर , मार्गर्दशक थेट तुमच्याशी व्हिडीओ च्या माध्यमातून संवाद साधतील, आपल्याला प्रश्न विचारायची संधी असेल

कोर्सची विशेष सवलितीतील फी : रु ५०० ( पहिल्या काही एन्ट्रीज साठी)

पहिल्या काही एन्ट्रीज नंतर फी १००० रुपये होईल

कोर्स पूर्ण झाल्यावर प्रत्येकाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल

  • You will receive zoom invite after registration and successful payment
  • Please join the zoom link 10 minutes prior to the time
  • You may refer to other general guidelines in FAQ for further assistance

Enroll Now and start your journey towards Wealth Creation....

Enroll Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *