यंत्र्यांच्या हाती आपली नोकरी जाऊ नये म्हणून काय करायचे ? आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कोणाच्या नोकऱ्या घालवणार? नोकरी जाऊ नये यासाठी स्वतः ला रिलेव्हंट कसे बनवायचे ? नोकरी मिळवायची असेल तर कोणते सिकल्स आले पाहिजेत ? नोकरी मिळवण्याचे व टिकवण्याचे “गुगल ++” मॉडेल म्हणजे काय ? या व अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे करिअर सल्लागार , आय बी एम या कंपनीचे माजी ” कंट्री मॅनेजर” डॉ. भूषण केळकर यांची अत्यंत महत्वाची कार्यशाळा
कार्यशाळेत नक्की काय शिकाल ?
१. कोव्हीड व इंडस्ट्री ४.० मुळे नक्की काय बदलले आहे?
२. या कालावधीत आपली नोकरी सेफ कशी करायची?
३. स्वतः ला “एम्प्लॉएबल” बनवण्याचे ५ प्रमुख मार्ग
४. आपल्या उत्तम करिअर साठी करायच्या १२ गोष्टी
५. नोकरी कशी शोधायची व मिळवायची?
६. नव्या जगातील करिअर चे गुगल ++ मॉडेल
कधी : शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता
कोर्सची किंमत : १००० रुपये
आपल्या उदण्ड प्रतिसदाबद्दल धन्यवाद!
कोर्स मध्ये रजिस्टर होणाऱ्या प्रत्येकाला डॉ. भूषण केळकर यांचे “इंडस्ट्री ४.०” हे २०० रुपयाचे पुस्तक भेट म्हणून घरपोच दिले जाईल
Do Enroll in this course to safeguard your Future
Enroll Now