Social Media for Branding
भाषा : मराठी
कोर्सवर्क
१. गुगलची ओळख: गुगल सर्च च्या टिप्स, गुगल रिव्हर्स इमेज सर्च, गुगल ट्रेंड्स, गुगल मॅप्स, गुगल स्कॉलर, गुगल कीप यांची ओळख
२. युट्युब : युट्युब वर स्वतः चे चॅनेल कोणी काढावे व कसे काढावे?
३. फेसबुक : फेसबुक वापरायचा टिप्स आणि ट्रिक: सी फर्स्ट, ऍक्टिव्हिटी ट्रॅकिंग, डाउनलोड डेटा, सिक्युरिटी सेटिंगस, डेटा प्रायव्हसी इत्यादी
फेसबुकवरची पोस्ट व्हायरल कशी होते? चांगली पोस्ट कशी लिहायची?
४. व्हाट्सएप : टिप्स आणि ट्रिक्स
डेटा सिक्युरिटी, ऑटो डाउनलोड, व्हॉट्सअप बिझनेस, पिन, म्युट/ अन म्युट इत्यादी
५. ट्विटर : ट्विटर का वापरावे? ट्विटर वर फॉलोअर कसे मिळवावेत? चांगले ट्विट कसे लिहावे? ट्विट व्हायरल कसे होते?
६. लिंकड इन : लिंकड इन प्रोफाइल कसे बनवावे? लिंकड इन प्रोफाइल वर रेकमेंडशेन्स कशा मिळवाव्यात? लिंकडीन चा नोकरी मिळवण्यासाठी वापर कसा होतो
७. Quora,मिडीयम, टेड, पिंटेरेस्ट, पॉकेट, कोर्सेरा यांची तोंड ओळख
८. अल्गोरिद्म्स आणि डेटा सिक्युरिटी
या सर्वांबद्दल माहिती देणारी प्रख्यात माध्यम सल्लागार विनायक पाचलग यांची ३ तासांची विशेष कार्यशाळा
कधी ? : शनिवार १० ऑक्टोबर २०२० संध्याकाळी ५ वाजता
कोठे ? : झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर
कसे ? : लाईव्ह लेक्चर , मार्गर्दशक थेट तुमच्याशी व्हिडीओ च्या माध्यमातून संवाद साधतील, आपल्याला प्रश्न विचारायची संधी असेलकिती वेळ ? : ३ तास
कोर्स ची मूळ फी : १००० रुपये
विशेष सवलतीतील फी : रु. ५०० ( ५० % डिस्काउंट)
कोर्स पूर्ण झाल्यावर प्रत्येकाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळेल
You will receive zoom invite after registration and successful payment
Please join the zoom link 10 minutes prior to the time
You may refer to other general guidelines in FAQ for further assistance
आजच्या डिजिटल जगात सोशल मीडियावर स्वतःचे ब्रॅण्डिंग कसे करावे हे समजून घेऊया
Enroll Now